खासदार शरद पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृती स्थळास केले अभिवादन
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ व्या पुण्यतिथी निमित्त केले अभिवादन
संजय उकिरडे : सह्याद्री माझा
सातारा : येथे संस्थेचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ व्या पुण्यतिथी निमित्त स्मृतिस्थळास आज अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, डाॅ.अनिल पाटील, डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Add a Comment